आठ चोरटे स्पेनच्या राजवाड्यामध्ये लपून बसतात. पण त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसंन त्यांचा सुगावा लागतो आणि चोरट्यांना शोधून पकडण्याची धावपळ सुरू होते. या पोलिसांना गुंगारा देऊन आपले कारस्थान तडीस नेण्याची कसरत चोरांना करायची असते. पण योगायोगातून अनेक गुंता निर्माण होतो आणि पोलिस अणि चोरांचा ससेमिरा सुरूच राहतो.