Dainik Prabhat
Sunday, May 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

खास कामगिरीसह मोहम्मद शमीने मिळवले दिग्गजांच्या यादित स्थान

by प्रभात वृत्तसेवा
January 13, 2022 | 12:10 pm
A A
खास कामगिरीसह मोहम्मद शमीने मिळवले दिग्गजांच्या यादित स्थान

केपटाऊन : मोहम्मद शमी (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांत सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये 200 पेक्षा अधिक बळी घेणारा चौथा भारतीय गोलंदाज ठरला. टेंबा बावुमा हा शमीचा 200 वा बळी ठरला. शमीने केपटाऊन येथील दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसर्‍या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या डावात 39 धावा देत दोन फलंदाज बाद केले.

यावेळी शमीने भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खानला मागे टाकत सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांत सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी विराजमान झाला.

जहिर खानने एकूण 198 बळी घेतले होते. या यादीत दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे 219 बळींसह अव्वल, म्हैसूर एक्स्प्रेस जवागल श्रीनाथ 212 बळींसह दुसर्‍या आणि विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव 211 बळींसह दुसर्‍या स्थानावर आहेत.

यावेली शमीने बावुमाला बाद करताना कर्णधार विराट कोहीलीच्या नावेही एक विक्रम जमा झाला. योगायोगाने तो झेल कर्णधार विराट कोहलीने घेतला त्यामुळे विराटने कसोटी क्रिकेटमध्ये आपले 100 झेल पूर्ण केले. एकदिवसीय आणि कसोटीत 100 झेल घेणारा कोहली चौथा भारतीय ठरला.

याआधी या मालिकेत शमी 200 कसोटी बळींचा टप्पा गाठणारा पाचवा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला, त्याने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या 5 फलंदाजांना बाद केले होते. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा हा त्याचा 200 वा बळी होता. 31 वर्षीय शमी 200 बळी घेणारा 11वा भारतीय गोलंदाज आहे. कसोटीत वेगवान गोलंदाजांमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाजांमध्ये तो पाचव्या क्रमांकावर आहे.

गेल्या काही काळात शमीने आयुष्यात आणि क्रिकेटमध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत. 2015 च्या विश्वचषकानंतर शमीला अनेक दुखापती झाल्या ज्यामुळे तो खेळापासून दूर राहिला. शमीने 2013 मध्ये घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याची पदार्पण मालिकाही सचिन तेंडुलकरची शेवटची मालिका होती. आतापर्यंत शमीने भारतासाठी सर्व सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये 350 हून अधिक बळी घेतले आहेत.

Tags: International newsmohammad shaminationalsports newstop news

शिफारस केलेल्या बातम्या

मोठी बातमी ! नेपाळमध्ये 22 प्रवाशांसह विमान बेपत्ता; प्रवाशांमध्ये 4 भारतीयांचा समावेश
Top News

मोठी बातमी ! नेपाळमध्ये 22 प्रवाशांसह विमान बेपत्ता; प्रवाशांमध्ये 4 भारतीयांचा समावेश

3 hours ago
Women Health : महिलांनी ‘हे’ 7 पदार्थ चुकूनही खाऊ नये, नाही होणार आरोग्यावर गंभीर परिणाम
आरोग्य जागर

Women Health : महिलांनी ‘हे’ 7 पदार्थ चुकूनही खाऊ नये, नाही होणार आरोग्यावर गंभीर परिणाम

8 hours ago
अरे देवा! दक्षिण सुदानमध्ये मेंढीने केली महिलेची हत्या
आंतरराष्ट्रीय

अरे देवा! दक्षिण सुदानमध्ये मेंढीने केली महिलेची हत्या

1 day ago
इम्रान खानकडून मोदी सरकारचे तोंडभरून कौतुक; म्हणाले,”आता आपल्या देशाला…”
Top News

इम्रान खानकडून मोदी सरकारचे तोंडभरून कौतुक; म्हणाले,”आता आपल्या देशाला…”

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

खळबळजनक! “त्यांच्या त्रासापेक्षा आम्हाला मरणे बरे वाटले’; दोन चिमुकल्यांची हत्या करून तीन बहिणींची आत्महत्या, दोघी होत्या गर्भवती

#IPL2022 : आयपीएल विजेत्या आणि उपविजेत्या संघाला मिळणार ‘इतकी’ रक्कम…

World Arms Exporting Country: जगभरातील शस्त्रास्त्र व्यापारात कोणत्या देशांचे आहे वर्चस्व? चीनची विश्वासार्हता घसरली, जाणून घ्या काय आहे भारताची स्थिती

विदर्भातील शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य पध्दतीने विनियोग करावा – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

IAS यशोगाथा: 10वी आणि 12वी मध्ये नापास होऊनही बनल्या आयएएस, जाणून घ्या पहिल्याच प्रयत्नात अंजू शर्माला कसे मिळाले यश

डॉक्टरांनी वर्षातील किमान एक पक्षमास देशकार्यासाठी द्यावा – राज्यपाल कोश्यारी

“मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडून मशिदी बांधल्या’; 100 वर्षांहून जुन्या मशिदींचा सर्वे करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी

शाश्वत विकासात पशुसंवर्धन विभागाची महत्त्वाची भूमिका- उपसभापती नीलम गोऱ्हे

‘त्रेतायुगात प्रभू रामाने रावणाचा अभिमान मोडला अन् कलियुगात शेतकऱ्यांनी भाजपचा अभिमान मोडला’ – अरविंद केजरीवाल

#IPL2022 #IPLFinal #GTvRR : गुजरात टायटन्स “रॉयल’ लढतीसाठी सज्ज; मोदी-शहा लावणार हजेरी?

Most Popular Today

Tags: International newsmohammad shaminationalsports newstop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!