वाराणसीतून मोदींची आघाडी

नवी दिल्ली – जगातील सर्वांत मोठी लोकशाही प्रक्रिया असणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरु झाली असून थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ता राखणार की सत्ता परिवर्तन होणार याविषयीची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील सुरुवातीची कल हाती आले असून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातून २० हजार मतांसह आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे उमेदवार अजय राय  24422 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.