‘निवडणुकीनंतर मोदी चहा आणि भजी विकतील’

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली असून अनेक नेते बेताल वक्तव्ये करत आहेत. एआईयूडीएफचे नेते बदरुद्दीन अजमल यांनीही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

बदरुद्दीन अजमल यांनी म्हंटले कि, सर्व विरोधी पक्ष मिळून मोदींना देशाच्या बाहेर काढतील. आणि यानंतर एका कोपऱ्यात मोदी चहा आणि भजी विकताना दिसतील, असे त्यांनी म्हंटले आहे. यावर भाजप काय प्रत्युत्तर देईल हे पाहणे महत्वाचे असेल.

https://twitter.com/ANI/status/1116821496368787457

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)