नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असुन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोनद्वारे चर्चा झाली आहे. या बाबत पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी हि माहिती दिली.
Had an extensive telephone conversation with US President Donald Trump. We had a good discussion and agreed to deploy the full strength of the India-US partnership to fight #COVID19: Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/CGZKlU2hS0
— ANI (@ANI) April 4, 2020
दोन्ही देशांनी मिळून एकत्र कोरोनाविरोधात लढा द्यायचा आहे. भारत आणि अमेरिका मिळून आपल्या संपूर्ण ताकदीने कोरोनाविरोधात लढा देण्याबाबत एकमत झालं असल्याचं, पंतप्रधांनानी ट्विटद्वारे सांगितलं आहे