Dainik Prabhat
Friday, July 1, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मुख्य बातम्या

अवतीभोवती: सोसायट्यांना आधार मोबाइल ऍप्सचा

by प्रभात वृत्तसेवा
August 12, 2019 | 7:30 am
A A

विकास वाळुंजकर

भाग 1

तेजस सोसायटीत एकट्या राहणाऱ्या आजीबाई खोलीत कोंडल्या गेल्या होत्या. दाराची कडी निघत नव्हती. विस्मरणामुळे लॅंडलाइन असूनही मुलाला फोन लावता येत नव्हता. सांभाळणारी परिचारिका रजेवर होती. मुलगा बंगळुरूला. आजीबाई कंटाळल्या होत्या. वैतागल्या होत्या. दिवसभर खोलीत बसून राहिलेल्या आजींच्या मुलाने ख्यालीखुशाली विचारण्यासाठी रात्री फोन केला. पावसामुळे लॅंडलाइन खंडित झालेला. आता काय करायचे? मुलगा चिंताग्रस्त झाला. त्याच्या मोबाइलमध्ये सोसायटीचे एक ऍप होते. ते त्याने उघडले. सदस्यांना सूचना देणाऱ्या फोल्डरमध्ये तो गेला. घरात आईचा प्रतिसाद मिळत नाही. कृपया मदत करावी. असा संदेश त्याने लिहिला. क्षणार्धात हा निरोप सोसायटीत पोहोचला. काही जागरूक सदस्य आजीबाईंच्या घराशी धावून गेले. कोंडल्या गेलेल्या आजीबाईंची त्या सदस्यांनी शिताफीने सुटका केली. दक्षिणेच्या पुण्यामध्ये गेल्या आठवड्यात उघडकीस आलेली ही घटना मोबाइल ऍपचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली, सोसायटी सदस्यांच्या मदतीला धावून जाणारी अशी कितीतर ऍप्स सध्या विनामूल्य म्हणजे अगदी फुकट उपलब्ध आहेत.

डिजिटल व्यवस्थापनाकडे वळणाऱ्या देशभरातील हजारो गृहनिर्माण संस्थांना ही मोबाइल ऍप्स म्हणजे वरदान ठरल्याची अनेक उदाहरणे सध्या वर्तमान पत्रातून वाचायला मिळत आहेत. गुगल सर्चमध्ये गेल्यास सोसायटी मॅनेजर, माय सोसायटी, सोसायटी फंडा, अपार्टमेंट अड्डा, ट्य्रू इन, क्‍लाऊड सोसायटी, टीजेएसबी, स्मार्ट सोसायटी, सोसायटी टेक, सोसायटी नाऊ अशी कितीतरी ऍप सध्या पाहायला मिळतात. परंतु तांत्रिक अज्ञानामुळे सदस्यांना अथवा सोसायट्यांना ती सहजपणे वापरात आणता येत नाहीत. तसेच आत्मसात करता येत नाहीत असा अनुभव अनेकांना येतो. त्यासाठी त्यातील सुविधांची माहिती घेऊन थोडा अभ्यास करावा लागतो. थोडा सरावही करावा लागतो. हे लक्षात घेतले तर ही ऍप्स एखाद्या देवदूताप्रमाणे धावून येतात असा अनुभव अनेकांना आला आहे.

संगणक साक्षरतेचे प्रमाण अधिक असलेल्या पुण्यातील किमान शंभर तरी सोसायट्या सध्या अशा ऍप्सचा सुलभतेने वापर करताना आढळतात. त्याचा फायदा घेतात. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांमध्ये मोबाइल ऍप्सची चळवळ आता रूजू लागली आहे असे लक्षात येते. विशेष म्हणजे आता बॅंकांनीही सोसायट्यांसाठी मोबाइल ऍप डिजिटल बाजारपेठेत आणली आहेत. कोटक आणि टीजेएसबी या बॅंकाची ऍप्स सध्या कमालीची लोकप्रिय ठरत आहेत. या बॅंका सोसायटीच्या व्यवस्थापन समितीला विनामूल्य ही संगणक प्रणाली उपलब्ध करून देतात. सदस्यांकडून मेन्टेनन्स वसूल करून देतात. धनादेश आणि खाते उतारा या सुविधा निशुल्क उपलब्ध करून देतात. सोसायटीच्या ठेवींवर इतरांपेक्षा अधिक आकर्षक व्याज देतात. शिल्लक रकमेवरही व्याज देतात. या ऍप्सवर बहुतेकांनी सदस्यांसाठी तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मेन्टेनन्स भरल्याचा संपूर्ण तपशील पाहाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. व्यवस्थापन समितीच्या मासिक सभा किवां वार्षिक सर्वसाधारण सभा यांच्या नोटीसा ऑनलाइन पाठविण्याची व्यवस्था या ऍप्समध्ये करण्यात आली आहे.

Tags: editorial page article

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील?
अग्रलेख

अग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील?

3 days ago
कटाक्ष : फुले का पडती शेजारी?
संपादकीय

कटाक्ष : फुले का पडती शेजारी?

3 days ago
नोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर
संपादकीय

नोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर

3 days ago
47 वर्षांपूर्वी प्रभात : मिझो “ब्रिगेडियर’ शरण आला
संपादकीय

47 वर्षांपूर्वी प्रभात : पाक सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा इशारा

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Major milestone : DRDO चा मानवरहित (UAV) विमान उड्डाणाचा प्रयोग यशस्वी; वाचा सविस्तर

न्यायालयात पुरावा म्हणून आणलेला बॉम्ब फुटला, स्फोटात एक पोलीस जखमी

#Startupindia : राज्यांच्या स्टार्ट अप क्रमवारीची 4 जुलै रोजी होणार घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोड मध्ये ; अनेक प्रकल्पांना देणार गती

#INDvENG 5th Test : इंग्लंडचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11

एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत ; उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर आज महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असते – उद्धव ठाकरे

#Breaking माझ्या पाठीत खंजीर खुपसला मुंबईकरांच्या काळजात सुरा खुपसू नका : उद्धव ठाकरे

#INDvENG 5th Test : इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू हेल्मेटवर कॅमेरा लावून खेळणार; जाणून घ्या..काय आहे कारण?

उपमुख्यमंत्री पदामुळे फडणवीस नाखूष? सोशल मीडियावरील प्रोफाईल मुळे रंगली चर्चा…

Most Popular Today

Tags: editorial page article

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!