आपल्या वायुसेनेचा बेपत्ता वैमानिक सुरक्षित भारतात यावा – राज ठाकरे

मुंबई: भारतीय हवाई दलाचं मिग-21 विमान कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली. या घटनेत भारतीय वैमानिक बेपत्ता झाल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. बेपत्ता झालेला भारतीय वायुदलाचा वैमानिक सुक्षितपणे भारतात यावा अशी प्रार्थना मनसे अध्यक्षे राज ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी यांसदर्भात ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आपला वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता आहे. तो लवकरात लवकर सुरक्षित भारतात यावा अशी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रार्थना करतो”.

या महत्त्वाच्या बातम्या वाचलात का?

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.