आणखी एका प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्रीचा अश्लिल व्हिडीओ लीक

मुंबई – भोजपुरी अभिनेत्रींचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अलीकडेच अभिनेत्री त्रिशाकर मधूचा एक व्हिडीओ लीक झाला होता. त्यानंतर आता अभिनेत्री प्रियंका पंडितचा अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा खासगी व्हिडिओ सोशल मीडियापासून यूट्यूबपर्यंत सर्वत्र व्हायरल झाला आहे.

यासंदर्भात अभिनेत्री प्रियंकाने स्पष्टीकरण दिले आहे. ‘कोणीतरी माझ्याशी दुश्मनी काढण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ माझा नाही. व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी माझ्यासारखी दिसते पण हा माझा व्हिडिओ नाही. असं तिने म्हटले आहे.

कोण आहे प्रियांका पंडित?

प्रियांका पंडित ही भोजपुरी अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘पवनपुत्र’, ‘इच्छाधारी’, ‘आवारा बालम’, ‘करम युग’ आणि ‘तोड दे दुश्मन की नली’ या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.