#MahaBudget2023 : “महाराष्ट्राची बत्ती गुल, खोके सरकारचे खिसे फूल”,वीज प्रश्नावर मविआचे आमदार तिसऱ्या दिवशी आक्रमक…

मुंबई : अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी कांदा आणि कापसाचा मुद्दा लावून धरल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी वीजेच्या आणि गॅस दरवाढ प्रश्नावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. #MahaBudget2023 : अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 31 … Continue reading #MahaBudget2023 : “महाराष्ट्राची बत्ती गुल, खोके सरकारचे खिसे फूल”,वीज प्रश्नावर मविआचे आमदार तिसऱ्या दिवशी आक्रमक…