सत्तारांच्या विधानानंतर रोहित पवार संतापले, म्हणाले “आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या…”

पुणे – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली. गेल्या काही दिवसांपासून शिंदे सरकारवर शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी खोके (पैसे) घेतल्याची विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अब्दुल सत्तार यांच्यावर खोके घेतल्यावरून टीका केली. त्यावर प्रतिक्रिया … Continue reading सत्तारांच्या विधानानंतर रोहित पवार संतापले, म्हणाले “आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या…”