MJ Cup( Hockey) : राज्य राखीव पोलीस दल पुणे संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक….

पुणे – राज्य राखीव पोलीस दल पुणे संघाने यजमान एक्सलन्सी हॉकी अकादमीला पराभूत करीत एमजे चषक तिसरी निमंत्रित हॉकी स्पर्धेत उपांत्य पूर्व फेरीकडे वाटचाल केली. ही स्पर्धा नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली आहे. यजमान एक्सलन्सी हॉकी अकादमीला १-० गोलने पराभूत करण्यापूर्वी एस आर पी एफ संघाला कठोर परिश्रम करावे लागले. सामन्यातील महत्त्वाचा … Continue reading MJ Cup( Hockey) : राज्य राखीव पोलीस दल पुणे संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक….