मुंबई- अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय असते. तिच्या नवन्या करामती ती चाहत्याबरोबर नेहमीच शेअर करत असते. नुकताच तिने कोल्हापूरी साज मधला नऊवारीतील फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
सध्या झी मराठीवरील लाडाची मी लेंगं या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. लॉकडाऊननंतर या भूमिकेमुळे तिला अभिनयाची लॉटरीच लागली आहे.
View this post on Instagram
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबर तिचा मागील वर्षी साखरपुडा झाला होता. या साखरपुड्याचे फोटोदेखील सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होतेे. दोघेही विवाहबंधनात कधी अडकणार याची चाहत्यांना आतुरता आहे.
View this post on Instagram