#MissionShakti यात तुमचे योगदान काय? धनंजय मुंडेंचा पंतप्रधान मोदींना सवाल

मुंबई -A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ आॅर्बिटमध्ये (LEO) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला. त्यामुळे अंतराळातही युध्द सज्जता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. भारतीय वैज्ञानिकांच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे, तर दुसरीकडे नरेंद्र मोदीं यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. डीआरडीओ आणि इस्रोनं उपग्रहवेधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी … Continue reading #MissionShakti यात तुमचे योगदान काय? धनंजय मुंडेंचा पंतप्रधान मोदींना सवाल