Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

मीरा रोड हत्याकांड प्रकरण | आरोपी मनोज सानेला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी

by प्रभात वृत्तसेवा
June 8, 2023 | 7:14 pm
A A
मीरा रोड हत्याकांड प्रकरण | आरोपी मनोज सानेला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई – संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या मीरा रोड हत्याकांड प्रकरणातील आरोपी मनोज साने याला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज आरोपीला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी आणि मृत पीडित मुलगी सरस्वती वैद्य हे लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांमध्ये झालेल्या वादातून आरोपीने सरस्वतीची निर्घृण हत्या करत तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

मीरा रोड येथील नया नगर पोलिसांना एका फ्लॅटमधून दुर्गंध येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बंद असलेला दरवाजा उघडून पोलिसांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना मोठा धक्काच बसला. मृतदेह कापण्यासाठी वापरण्यात आलेले कटर आणि इतर धारदार शस्त्र आढळून आले. त्याशिवाय, किचनमध्ये मृतदेह आढळून आला. त्याशिवाय मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा प्रकारही दिसून आला. या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांनाही धक्का बसला.

पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता, तातडीने तपास सुरू करत आरोपी मनोज साने याला अटक करण्यात आली. आज आरोपीला ठाणे कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी पक्षाने पोलीस कोठडीची मागणी केली. कोर्टाने आरोपीला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी मनोज साने हा 56 वर्षांचा असून पीडित मृत सरस्वती वैद्य ही 32 वर्षांची होती. मीरा भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदीप नावाची सोसायटी आहे. तिथं हा सगळा प्रकार घडला. या हत्येमागे वादाशिवाय इतर कोणते कारण आहे का, याचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

Tags: Manoj SaneMira Road Massacre Casepolice custody
Previous Post

इंदूरमध्येही लव्ह जिहादचे प्रकरण; खोटे नाव सांगून मैत्री, बलात्कार, मग धर्मांतराचा आग्रह

Next Post

Afghanistan : तालिबानचा प्रभारी डेप्युटी गव्हर्नर बॉम्बस्फोटात ठार; दफनविधीच्यावेळी आणखीन एक स्फोट

शिफारस केलेल्या बातम्या

शैलजा दराडे यांना अखेर अटक
क्राईम

शैलजा दराडे यांना 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

2 months ago
बांधकाम व्यावसायिकाकडून दौंडमधील वृद्धाची फसवणूक
Top News

आधी शासकीय कंपन्यांची खोटी लिस्ट दाखवली नंतर टेंडर देण्याच्या नावाखाली 20 लाखाला लावला चुना

2 months ago
सरस्वतीचा मारेकरी मनोज ‘Sex Addict’; ‘डेटिंग ॲप’ आणि पॉर्न व्हिडीओंबाबत पोलिसांचा मोठा खुलासा
Top News

विकृतीचा कळस..! मनोज सानेने ‘सरस्वतीच्या विवस्त्र मृतदेहासाेबत नग्न हाेऊन काढली सेल्फी’

3 months ago
‘मोठ्या ताई…किती सोयीस्करपणे संवेदना जाग्या होतायेत, तुमचे बदलते रंग पाहून सरड्याला पण लाज वाटेल”
Top News

‘मोठ्या ताई…किती सोयीस्करपणे संवेदना जाग्या होतायेत, तुमचे बदलते रंग पाहून सरड्याला पण लाज वाटेल”

4 months ago
Next Post
Afghanistan : तालिबानचा प्रभारी डेप्युटी गव्हर्नर बॉम्बस्फोटात ठार; दफनविधीच्यावेळी आणखीन एक स्फोट

Afghanistan : तालिबानचा प्रभारी डेप्युटी गव्हर्नर बॉम्बस्फोटात ठार; दफनविधीच्यावेळी आणखीन एक स्फोट

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

यंदाही नदीपात्रात विसर्जन नाहीच

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Manoj SaneMira Road Massacre Casepolice custody

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही