Minister of Maharashtra: देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर एका शानदार सोहळ्यात तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजप नेत्यासोबतच शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर आता इतर मंत्र्यांच्या शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिवेशनापूर्वी मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. संभाव्य मंत्र्यांची यादी..
भारतीय जनता पार्टी
-देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
-राधाकृष्ण विखे-पाटील
-सुधीर मुनगंटीवार
-चंद्रकांत पाटील
-गिरीश महाजन
-सुरेश खाडे
-रवींद्र चव्हाण
-अतुल सावे
-मंगल प्रभात लोढा
-राहुल नार्वेकर
-जयकुमार रावल
-चंद्रशेखर बावनकुळे
-बबनराव लोणीकर
-पंकजा मुंडे
-देवयानी फरांदे
-किसन कथोरे
-नितेश राणे
-आशिष शेलार
-संभाजी निलंगेकर
-राहुल कुल
शिवसेना
-एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)
-गुलाबराव पाटील
-दादा भुसे
-संजय राठोड
-उदय सामंत
-तानाजी सामंत
-अब्दुल सत्तार
-दीपक केसरकर
-शंभूराज देसाई
-भरतशेठ गोगावले
-अर्जुन खोतकर
-संजय शिरसाट
-योगेश कदम
राष्ट्रवादी कॉंग्रेस
-अजित पवार (उपमुख्यमंत्री)
-धनंजय मुंडे
-दिलीप वळसे-पाटील
-छगन भुजबळ
-हसन मुश्रीफ
-धर्मराव आत्राम
-आदिती तटकरे
-अनिल पाटील
-राजकुमार बडोले
-माणिकराव कोकाटे