मुंबई – भाजपचा गड असणाऱ्या गुजरात विधानसभेचा निकाल आज लागणार आहे यासाठी सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली. या वेळेसच्या निवडणुकीमध्ये भाजप ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी मात्र आत्त्तापासूनच सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे.
बॉलिवूडसह विविध प्रकारचे मिम्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. गुजरात निवडणुकीसह हिमाचल विधानसभेचा देखील आज निकाल लागणार आहे. यावरून देखील नेटकऱ्यांनी तुफान शाब्दिक फटकेबाजी सुरु केली आहे. चित्रपटांसह सिने अभिनेते-अभिनेत्री यांचे मजेशीर मिम्स सध्या चांगलेच व्हायरल होताहेत. त्यासोबतच टीव्ही मालिका आणि व्हायरल व्हिडीओजचे मिम्स देखील यावेळी पाहायला मिळत आहेत.
Aam Admi Party today #MCDResults and tomorrow #GujaratElectionResult👇😂#MCDElectionResult2022 #GujaratAssemblyPolls #MCDPollsCounting #MCDElections pic.twitter.com/8TooLQKpr3
— Hamrish (@Hamrish_) December 7, 2022
#GujaratElections#GujaratElectionResults
BJP to other’s party : pic.twitter.com/ABDisjZh2y— 🅰️ J (@EHuman0) December 8, 2022
#ExitPolls #GujaratAssemblyPolls #HimachalPradeshElections #Election2022 pic.twitter.com/2aUqhsPuSy
— Haamizbhatt04 (@HaamizGulzar) December 6, 2022
BJP in Gujarat.🇮🇳#BJPvsAAP #Nifty #GujaratElections #HimachalPradeshElections #StockMarket pic.twitter.com/J1N6uFShEQ
— Dn choudhry (@choudhry_dn) December 8, 2022
HimachaPradesh waasiyon 😁 #HimachalPradeshElections pic.twitter.com/szzb8tcpav
— Piyu 👩⚕️ 🇮🇳 Nutrition Jeevi 🍒🍇 (@PiyuNair) December 8, 2022
Resort owners after reading exit poll results in Himachal Pradesh. pic.twitter.com/xZCX1KkUwy
— Pavneet Singh Chadha 🚜 🌾 (@pub_neat) December 5, 2022
AAP members watching #GujaratElectionResults pic.twitter.com/dXDEj1q2TC
— Mridul Pal (@themridulpal) December 8, 2022