कोयनानगरला भूकंपाचे सौम्य धक्के

कोयनानगर – सातारा जिल्ह्यातील कोयनानगरला आज रात्री 9 वाजून 49 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. भूकंपाच्या या धक्क्यांची तीव्रता 3 रिश्टर स्केल एवढी असल्याचं वृत्त असून कोयनानगरपासून सुमारे 12.8 किलोमीटर पर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात 

Leave A Reply

Your email address will not be published.