Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Breaking-News

भारतीय वायू दलाच्या MiG-21 लढाऊ विमानाला अपघात

by प्रभात वृत्तसेवा
May 21, 2021 | 8:47 am
A A
भारतीय वायू दलाच्या MiG-21 लढाऊ विमानाला अपघात

मोगा – भारतीय वायू दलाचे MiG-21 या लढाऊ विमानाला मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हे विमान मध्यरात्री उशिरा कोसळून हा अपघात झाला आहे. पंजाबच्या मोगा शहराजवळ ही दुर्घटना घडली आहे. नियमित प्रशिक्षणासाठी या विमानाने उड्डाण घेतले होते. राजस्थानच्या सूरतगढ स्टेशनवरुन या विमानाने उड्डाण घेतले असून त्याचवेळी विमानाला हा अपघात झाला आहे. अपघातात पायलट गंभीर जखमी झाले आहेत. अशी माहिती वायू दलाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

An Indian Air Force MiG-21 fighter aircraft crashed near Moga in Punjab late last night. The aircraft was on a routine training sortie when the accident happened: IAF officials pic.twitter.com/7mNc5joJy8

— ANI (@ANI) May 21, 2021

पंजाबच्या मोगा शहराजवळ भारतीय वायू दलाचे MiG-21 या लढाऊ विमानाला अपघात झाला असून. यामध्ये MiG-21विमान जळून खाक झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच भारतीय वायूसेनेने घटनास्थळी त्यांची एक टीम पाठवली आहे. या अपघातात पायलट अभिनव चौधरी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत माहिती समोर आली नाही. मात्र याबाबत तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. अशी माहिती भारतीय वायू दलाकडून देण्यात आली आहे.

Tags: Indian air forcemig 21MiG-21 fighter jet crashesMoga

शिफारस केलेल्या बातम्या

Republic Day 2023 Live updates  :PM मोदींचा फेटा पुन्हा चर्चेत
Top News

Republic Day 2023 Live updates :PM मोदींचा फेटा पुन्हा चर्चेत

5 days ago
पद्मश्री पुरस्कारानंतर अभिनेत्री रवीना टंडनची खास पोस्ट,म्हणाली..
Top News

पद्मश्री पुरस्कारानंतर अभिनेत्री रवीना टंडनची खास पोस्ट,म्हणाली..

5 days ago
Republic Day 2023 : महापुरुषांना विनम्र अभिवादन करून राज्यपालानी सुरु केले प्रजासत्ताक दिनाचे भाषण म्हणाले,”छत्रपती शिवाजी महाराज…”
Top News

Republic Day 2023 : महापुरुषांना विनम्र अभिवादन करून राज्यपालानी सुरु केले प्रजासत्ताक दिनाचे भाषण म्हणाले,”छत्रपती शिवाजी महाराज…”

5 days ago
Republic Day 2023 : पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली..
Top News

Republic Day 2023 : पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली..

5 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

MPSC विद्यार्थ्यांची मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्य होणार ; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन : ‘मुख्यमंत्री साहेब अन् उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडे विनंती करतो की …’

“राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असून ती…”; बच्चू कडू यांच्या विधानाने एकच खळबळ

‘संजय राऊत हा रिकामटेकडा माणूस आहे…’ शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याची जहरी शब्दात टीका !

निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन : ‘अभ्यासक्रम २०२३ ऐवजी २०२५ पासून करावा कारण मुलींना घरून लग्नासाठी…’

नांदेड : उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष

प्रकाश आंबडेकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकेरी शब्दात टीका; बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीचा उल्लेख करत म्हटले,“मोदीच्या मनामध्ये अजूनही भीती कि माझं २००४ चं चारित्र्य….”

Breaking News : कसबा पोटनिवडणुकीत ट्विस्ट.! टिळक कुटुंबियांना डावलत ‘या’ उमेदवारांना भाजप देणार तिकीट?, मास्टर प्लॅन तयार…

मोठी बातमी ! कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले येरवड्यातील निरीक्षणगृहातून फरार; फिल्मी स्टाईलने काढला पळ

Most Popular Today

Tags: Indian air forcemig 21MiG-21 fighter jet crashesMoga

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!