अर्थ संकल्प 2019 : सोशल मिडियावर मिम्सचा पाऊस

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला. दोन तास 10 मिनिटापर्यंत केलेल्या भाषणात अर्थमंत्र्यांनी अनेक नव्या योजनांची घोषणा केली. सामान्य जनतेच्या या अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा होत्या. परंतू काही जणांना हा अर्थ संकल्प समजला नाही. तर, काहींच्या अपेक्षा यातून पुर्ण झाल्यानाही. यासर्वांवर सोशल मीडियावरही काही नेटकऱ्यांनी मजेशीर पद्धतीने प्रतिक्रीया देत मिम्सचा पाऊस पाडला.

Leave A Reply

Your email address will not be published.