नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशभरामध्ये जून अखेर 565982 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 338467 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 17002 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागलेत.
देशातील केंद्र शासित प्रदेश व राज्यांमधील कोरोनाग्रस्तांची ताजी आकडेवारी खालीलप्रमाणे
(तक्ता वाचताना -राज्याचे / केंद्र शासित प्रदेशाचे नाव – एकूण रुग्ण – बरे झालेले रुग्ण – एकूण मृत्यू असा वाचावा)
अंदमान आणि निकोबार 97 । 45 । 0
आंध्र प्रदेश 14595 । 6511 । 187
अरुणाचल प्रदेश 187 । 61 । 1
आसाम 7836 । 5333 । 12
बिहार 9744 । 7544 । 68
चंदीगड 440 । 364 । 6
छत्तीसगड 2761 । 2150 । 13
दिल्ली 85161 । 56235 । 2680
गोवा 1251 । 524 । 3
गुजरात 32023 । 23248 । 1828
हरियाणा 14210 । 9502 । 232
हिमाचल प्रदेश 949 । 569 । 9
जम्मू आणि काश्मीर 7237 । 4585 । 95
झारखंड 2426 । 1849 । 15
कर्नाटक 14295 । 7683 । 226
केरळ 4441 । 2304 । 23
लडाख 973 । 648 । 1
मध्य प्रदेश 13370 । 10199 । 564
महाराष्ट्र 169883 । 88960 । 7610
मणिपूर 1227 । 494 । 0
मेघालय 50 । 42 । 1
मिझोरम 151 । 122 । 0
नागालँड 459 । 168 । 0
ओडिशा 7065 । 4946 । 25
पुडुचेरी 714 । 272 । 12
पंजाब 5418 । 3764 । 138
राजस्थान 17754 । 13640 । 409
सिक्किम 88 । 50 । 0
तामिळनाडू 90167 । 50074 । 1201
तेलंगणा 15394 । 5582 । 253
त्रिपुरा 1386 । 1085 । 1
उत्तराखंड 2831 । 2111 । 39
उत्तर प्रदेश 23492 । 16084 । 697
पश्चिम बंगाल 17907 । 11719 । 653
एकूण 565982 । 338467 । 17002
(आकडेवारी – पीटीआय)