मेघालय पोटनिवडणूक : मुख्यमंत्री कोनराड के संगमा ८,४०० मतांनी विजयी

नवी दिल्ली – मेघालयाचे मुख्यमंत्री आणि एनपीपी (नॅशनल पीपुल्स पार्टी) पक्षाचे अध्यक्ष कोनराड के.संगमा यांनी दक्षिण तुरा येथून प्रतिस्पर्धी काँग्रेसचे शारलोट डब्ल्यू मोमिन यांचा सुमारे ८,४०० मतांनी पराभव करत विजय संपादित केला आहे.

मुख्य निवडणुक अधिकारी एफ.आर. खारकोंगोर ने ही माहिती दिली आहे. संगमा  यांच्या विजयाबरोबरच ६० सदस्यीय मेघालय विधानसभेत नॅशनल पीपुल्स पार्टी याच्यांकडे विरोधी पार्टी काँग्रेस यांच्या बरोबरीत २० जागा झाल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एनपीपी (नॅशनल पीपुल्स पार्टी ) राज्यांमध्ये सहा पक्ष असलेल्या मेघालय जनतांत्रिक युती सरकारचे नेतृत्व करीत आहे. एनपीपीचे अध्यक्ष संगमा यांना १३,६५६ मतं तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेले मोमिन यांना ८,४२१ मतं प्राप्त झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)