ICC Women’s T-20 World cup : मेग लेनिंगने धोनी व पॉंटिंगलाही टाकले मागे; #T20WorldCup मध्ये केला खास विक्रम

केपटाऊन – ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत रविवारी महिलांच्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेचे विक्रमी सहावे विजेतेपद पटकावले. त्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग हिने एक अनोखी कामगिरी करताना भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी व ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंग यांच्या कामगिरीला मागे टाकले आहे. (Meg Lanning races ahead of Ricky Ponting and … Continue reading ICC Women’s T-20 World cup : मेग लेनिंगने धोनी व पॉंटिंगलाही टाकले मागे; #T20WorldCup मध्ये केला खास विक्रम