नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना विषाणूच्या संदर्भात आज नवी दिल्लीत रक्षा मंत्री राजनाथ शिंह यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीत देशातील लोकडाऊन संदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, स्मृती इराणी, संतोष गंगवार, रमेश पोखरीयल,राम विलास पासवान, आणि गिरीराज शिंह उपस्थित होते.
Delhi: Meeting of Group of Ministers (GoM) over #COVID19, underway at Defence Minister Rajnath Singh’s residence. pic.twitter.com/FBo08DMNeb
— ANI (@ANI) April 18, 2020
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा