Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

दिल्लीत हजारो रुपयांच्या वैद्यकीय चाचण्या आता मोफत

by प्रभात वृत्तसेवा
December 13, 2022 | 4:04 pm
A A
आम्ही द्रौपदी मुर्मूचा आदर करतो पण आमचा यशवंत सिन्हांना पाठिंबा – आम आदमी पार्टी

file photo

नवी दिल्ली –  या महापालिकेत नुकतेच आम आदमी पक्षाला दणदणीत यश मिळाल्यानंतर आता आगामी वर्षापासून मोहल्ला क्‍लिनिक आणि शासकीय रुग्णालयांमध्ये 450 प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत.

आरोग्य विभागाच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मंजुरी दिली आहे. दिल्ली सरकारकडून मोफत पुरवल्या जाणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांची संख्या सध्या 212 आहे. केजरीवाल म्हणाले की, त्यांच्या सरकारचे ध्येय आहे की सरकारच आर्थिक स्थिती कशीही असो, सर्वांना चांगल्या दर्जाचे आरोग्य आणि शिक्षण देणे., याला आमचे सर्वाधिक प्राधान्य असेल. आरोग्यसेवाही सध्या महाग झाली आहे. अनेकांना खाजगी आरोग्यसेवा परवडत नाही. हे पाऊल अशा सर्व लोकांना मदत करेल.

दिल्लीत महिलांसाठी खास महिला मोहल्ला क्‍लिनिकची व्यवस्थाही आहे. येथे गर्भवती महिला आणि स्त्रीरोगाशी संबंधित सर्व प्रकारची औषधे, चाचण्या आणि अल्ट्रासाऊंडसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दिल्ली सरकारने हे क्‍लिनिक पूर्णपणे महिला आणि 12 वर्षाखालील मुलांसाठी बनवले आहे.

Tags: delhimedical testsmohalla clinic
Previous Post

चलनी नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो हटवणार का?, सरकारने दिले स्पष्ट उत्तर

Next Post

India-China troops clash: “संरक्षण करता येत नसेल तर खुर्ची सोडा”; सभागृहात जोरदार गदारोळ

शिफारस केलेल्या बातम्या

एक देश एक निवडणूकसाठी समिती स्थापन; रामनाथ कोविंद असणार समितीचे अध्यक्ष
latest-news

One Nation One Election : ‘एक देश, एक निवडणूक’साठी हालचालींना वेग; पहिली बैठक दिल्लीत संपली

5 days ago
Inauguration of YashoBhoomi: पंतप्रधान मोदींकडून ‘यशोभूमी’चे उद्घाटन ; विश्वकर्मा योजनेचे लोकार्पण, पारंपारिक कारागिरांना मिळणार लाभ
Top News

Inauguration of YashoBhoomi: पंतप्रधान मोदींकडून ‘यशोभूमी’चे उद्घाटन ; विश्वकर्मा योजनेचे लोकार्पण, पारंपारिक कारागिरांना मिळणार लाभ

2 weeks ago
“राज्यात मान्सून सक्रिय होणार तर दिल्लीकरांना उष्णतेपासून दिलासा नाहीच”; हवामान विभागाने वर्तवला अंदाज
Top News

देशातील ‘या’ राज्यांना पुढच्या तीन दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा; सतर्क राहण्याचे आवाहन

3 weeks ago
यंदा पावसावर ‘चिंतेचे ढग’ ! ‘एल निनो’चा दुसऱ्या टप्प्यात परिणाम होण्याची शक्‍यता
Uncategorized

विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट ! उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट; दिल्लीतील गरमी वाढली

4 weeks ago
Next Post
India-China troops clash: “संरक्षण करता येत नसेल तर खुर्ची सोडा”; सभागृहात जोरदार गदारोळ

India-China troops clash: "संरक्षण करता येत नसेल तर खुर्ची सोडा"; सभागृहात जोरदार गदारोळ

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023(Boxing) : प्रीतीने जिंकला ऑलिम्पिक कोटा; भारतासाठी पदक देखील केले निश्‍चित…

Asian Games 2023(weightlifting) : मीराबाई चानूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात…

Asian Games 2023 : नेमबाजीमध्ये सरबज्योत-दिव्याला सांघिक रौप्यपदक…

Asian Games 2023 (Hockey) : भारताचा पाकवर सर्वात मोठा विजय

JD(S) alliance with BJP : भाजपसोबत आघाडीवरून कर्नाटक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष भडकले

‘भाजपला या महाराष्ट्राचे….’, कंत्राटी तहसीलदार भरतीवरून सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप

“50 वर्षे लागू शकतात ती कामे मोदींनी 3 महिन्यात पूर्ण केली” – अमित शहा

पंजाबमधील शेतकऱ्यांचे “रेल रोको आंदोलन” 3 दिवसानंतर मागे

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यावर; विविध विषयांवर बैठकांचे सत्र

Bangladesh Slams Canada : शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्यालाही कॅनडामध्ये आश्रय

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: delhimedical testsmohalla clinic

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही