Dainik Prabhat
Friday, March 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home महाराष्ट्र

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन

by प्रभात वृत्तसेवा
March 17, 2023 | 10:24 pm
A A
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मधील सर्व घरकुले पूर्ण होणार – मंत्री महाजन

मुंबई : सर्वांना परवडणाऱ्या व उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात हे राज्य शासनाचे उद्दिष्ट असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यावर ग्रामविकास विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागावर चर्चा झाली. यावर ग्राम विकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तरे दिली.

मंत्री महाजन म्हणाले की, सुपर स्पेशलिटी रुग्णालये स्थापन करणे आणि त्यांचे श्रेणीवर्धन करणे याबाबतच्या कामांना येणाऱ्या काळात अधिक गती देण्यात येणार आहे.

यावेळी मंत्री डॉ. सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत या अर्थसंकल्पात केलेल्या आरोग्य सुविधांची माहिती दिली व मंत्री चव्हाण यांनी अन्न व नागरी ग्राहक संरक्षण विभागाकडून या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींची माहिती दिली.

Tags: every districtmedical collegeMedical Education Minister Girish Mahajan

शिफारस केलेल्या बातम्या

Maharashtra Budget 2023-2024 Live : लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची… ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात
सातारा

वैद्यकीय महाविद्यालय, विश्‍वकोश इमारत, पर्यटनासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

3 weeks ago
Women’s Day 2023 : वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, स्तनाच्या कर्करोगावरील उपचार राज्य शासनाकडून मोफत होणार
Top News

Women’s Day 2023 : वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, स्तनाच्या कर्करोगावरील उपचार राज्य शासनाकडून मोफत होणार

3 weeks ago
Dept. of Medical Education : वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब, क संवर्गातील 4 हजार 500 पदे भरणार – मंत्री गिरीष महाजन
Top News

Dept. of Medical Education : वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब, क संवर्गातील 4 हजार 500 पदे भरणार – मंत्री गिरीष महाजन

4 months ago
मेडिकल कॉलेजचे काम बंद पडू दिले जाणार नाही
सातारा

मेडिकल कॉलेजचे काम बंद पडू दिले जाणार नाही

6 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Corruption case: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांचा जामीन अर्ज फेटाळला

ICC ODI World Cup 2023 : विश्‍वकरंडक स्पर्धेत थेट पात्र होण्याचे श्रीलंकेचे स्वप्न भंगले, मात्र अजूनही….

#IPL2023 : कोहलीच्या RCBला मोठा झटका, पहिल्या सात सामन्यांतून….

Pune Crime: बदनामीची धमकी देऊन माजी नगरसेवक बिडकरांकडे 25 लाख खंडणीची मागणी

“जातीय सलोखा राखा, महापुरुषांची शिकवण आणि शिवरायांचा..” दंगलींप्रकरणी अजित पवारांचे जनतेला आवाहन

मन हेलावणारी घटना! “माझ्या मुलाकडे 30 कोटीची संपत्ती पण दोन वेळेचं जोवणही देत नाही”, वृद्ध दाम्पत्याने सुसाईड नोट लिहून संपवले जीवन

मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल – केंद्रीयमंत्री गडकरी

अति घाई.. मृत्यूला आमंत्रण! नियंत्रण सुटलं आणि बोलेरो थेट कालव्यात कोसळली, 7 ठार

“माझे भारताशी 26 वर्षांपासूनचे नाते…” आठवणी सांगताना भावून झाले पोलंडचे राजदूत

धक्कादायक ! विहिरीच्या कामासाठी लाच मागितली म्हणून सरपंचाचे अनोखे आंदोलन; पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उडवले दोन लाख

Most Popular Today

Tags: every districtmedical collegeMedical Education Minister Girish Mahajan

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!