Dainik Prabhat
Friday, September 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

मेढा नगरपंचायत कर आकारणी सुनावणीसही स्थगिती मिळेल : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

अमित कदमांनी फुकटची काळजी दाखवू नये

by प्रभात वृत्तसेवा
February 10, 2023 | 8:38 am
A A
सातारा | कोणतेही लक्षण जाणवल्यास टेस्ट करुन घ्या – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा – सातारा पालिका आणि मेढा नगरपंचायत अशा दोन वेगवेगळ्या फाईल्स नगर विकास विभागाकडे गेल्या होत्या. नगर विकास विभागाकडून सातारा पालिकेची फाईल आधी पोहोचली. त्यामुळे त्यावर आधी स्वाक्षरी झाली. मेढा नगरपंचायतीची फाईल सुद्धा मुख्यमंत्र्याच्या स्वाक्षरीसाठी सादर झालेली आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात वाढीव कर आकारणी सुनावणी स्थगित केल्याचे आदेश निघतील. ही एक प्रशासकीय कार्यालयीन प्रक्रिया आहे. मी दिलेला शब्द पूर्ण करणारा आमदार आहे, हे समस्त जावलीकर जाणतात. त्यामुळे अमित कदमांनी फुकटची काळजी दाखवू नये, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा नगर पालिकेप्रमाणेच मेढा नगरपंचायतीच्या करवाढ आकारणीस स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पूर्वीच केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याचवेळी सातारा प्रमाणेच मेढा नगरपंचायतीच्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीस स्थगिती देण्याच्या तोंडी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या आणि त्यावेळेपासून सदरची प्रक्रिया थांबली आहे. शासनाकडून अधिकृत आदेश मिळण्यासाठी सातारा पालिका आणि मेढा नगरपंचायत असे दोन स्वतंत्र प्रस्ताव नगर विकास विभागाकडे दाखल करण्यात आले होते. दोन वेगवेगळ्या फाईल्स होत्या त्यात नगरविकास विभागाकडून सातारा पालिकेची फाईल आधी पोहचली. मेढा नगरपंचायतीची फाईलही नगरविकास विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आली आहे. ही एक प्रशासकीय कार्यालयीन प्रक्रिया आहे. त्यानुसार येत्या दोन- तीन दिवसात याही फाईलवर स्वाक्षरी होईल.

Tags: HearingLevyMedha Nagar Panchayat Taxsatarashivendrasinhraje bhosaletop news
Previous Post

कमळ तर चिखलातच उमलते : नरेंद्र मोदी

Next Post

शर्यतीच्या बैलगाडीतून पडल्याने युवकाचा मृत्यू

शिफारस केलेल्या बातम्या

पुण्यात रिक्षा चालकाची अरेरावी; वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण
Top News

प्रियकराने केला प्रेयसीच्या पतीचा खून

9 hours ago
सातारा एमआयडीसीत होणार ट्रक टर्मिनस
सातारा

सातारा एमआयडीसीत होणार ट्रक टर्मिनस

11 hours ago
लक्ष्मीच्या सोनपावलांनी घरोघरी गौराईंचे आगमन
सातारा

लक्ष्मीच्या सोनपावलांनी घरोघरी गौराईंचे आगमन

12 hours ago
रेल्वेचा महत्वाचा निर्णय; महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावरील एक्स्प्रेस होणार पुन्हा सुरु
latest-news

Railways accident : रेल्वेने अपघात नुकसानभरपाई वाढवली; आता मिळणार तब्बल एवढी रक्कम

1 day ago
Next Post
शर्यतीच्या बैलगाडीतून पडल्याने युवकाचा मृत्यू

शर्यतीच्या बैलगाडीतून पडल्याने युवकाचा मृत्यू

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Maharashtra : जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता

#Chandrayaan3 : प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला ‘इस्रो’ आज उठवणार नाही, कारण…

#TeamIndia : “ते दोघे खेळाडू जावई..”; ‘संजू सॅमसन’ला डावलल्याने चाहत्यांची BCCI वर टीका

विधानसभा गमावल्यानंतर, लोकसभेच्या २५ जागा टिकवण्यासाठी भाजपला जुना मित्र आठवला?

अजित पवार गटातील ‘या’ आमदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: जन्मदात्या आईने बाळाला 14व्या मजल्यावरून खाली फेकलं, धक्कादायक कारण उघडकीस

मध्यप्रदेशातून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले – “आदित्य… नाम तो सुना ही होगा’

लोकसभेत शिव्या, मुस्लिमांबाबत द्वेषमूलक वक्तव्य करणाऱ्या खासदारावर भाजप कारवाई करणार?

#INDvAUS 1st ODI : मोहम्मद शमीचा भेदक मारा, ऑस्ट्रेलियाचे Team India पुढे 277 धावांचे आव्हान…

‘पुरावा आहे म्हणूनच भारतावर…’, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व माहिती

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: HearingLevyMedha Nagar Panchayat Taxsatarashivendrasinhraje bhosaletop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही