पिंपरी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उपाययोजना

पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदार संघाअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता प्रभावीपणे राबविण्यासाठी सांगवी नाका, वाकड, काळा खडक व मुकाई चौक या चार ठिकाणी एकूण 12 स्थिर सर्व्हेक्षण पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके तीन पाळयांमध्ये 24 तास कार्यरत असून त्यांच्यामार्फत अवैध रोकड, अंमली पदार्थ मद्य, हत्यारे यांना प्रतिबंध करण्यासाठी दुचाकी व … Continue reading पिंपरी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उपाययोजना