Hockey India : स्टार खेळाडू राणी रामपाल हिचा ‘एका’ खास गोष्टीव्दारे सन्मान

रायबरेली – भारताच्या महिला हॉकी संघाची स्टार खेळाडू राणी रामपाल हिचा एका खास गोष्टीद्वारे सन्मान करण्यात आला आहे. रायबरेलीतील हॉकी स्टेडियमला राणी रामपालचे नाव दिले देले आहे. पूर्वी हे स्टेडियम एमसीएफ रायबरेली टर्फ या नावाने ओळखले जात होते आता त्याची ओळख राणी रामपाल गर्ल्स हॉकी टर्फ असे ओळखले जाणार आहे. देशाकडून हॉकी खेळण्याचे स्वप्न पूर्ण … Continue reading Hockey India : स्टार खेळाडू राणी रामपाल हिचा ‘एका’ खास गोष्टीव्दारे सन्मान