Dainik Prabhat
Sunday, April 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

पुणे: महापौरांचा वाढदिवस ठरणार ‘रक्तदान महासंकल्प दिवस’

by प्रभात वृत्तसेवा
November 7, 2021 | 3:36 pm
A A
पुणे: महापौरांचा वाढदिवस ठरणार ‘रक्तदान महासंकल्प दिवस’

पुणे – कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी आणि शहरात मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण यामुळे पुणे शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून केवळ ५-६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या वाढदिवस (मंगळवार, ९ नोव्हेंबर) रक्तदान महासंकल्प दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (मंगळवारी) शुभारंभ लॉन्स येथे सकाळी ८ पासून रात्री ८ पर्यंत संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.

पुणे शहराला दररोज ६०० रक्तपिशव्यांची आवश्यकता असून प्रत्यक्षात अपेक्षित प्रमाणात रक्तसंकलन होत नसल्याचे रक्तपेढ्यांच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात लसीकरणाची आवश्यकता आहे. या अनुषंगाने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने ‘रक्तदान महासंकल्प दिवस’अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘आपण नेहमीच म्हणतो रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. आज संपूर्ण शहरात रक्ताचा मोठा तुटवडा असताना असताना हे श्रेष्ठदान करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध केली आहे. यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा पुष्पगुच्छ, हार-तुरे, केक, भेटवस्तू किंवा होर्डिंगच्या माध्यमातून देण्याऐवजी रक्तदान करुन द्याव्यात. पुणेकरांनी संपूर्ण कोरोना संसर्ग काळात सामूहिकपणे सामाजिक बांधिलकी जपत कोरोना संकटाचा सामना केला. आता शहराला रक्ताची गरज निर्माण झाली असताना पुणेकर रक्तदान महासंकल्प दिवसाच्यानिमित्ताने एकवटून मोठ्या प्रमाणावर रक्तदान करतील हा विश्वास आहे’.

‘वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी मित्र परिवारासह पक्ष सहकारी, हितचिंतक, कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देतात. त्या सर्वांना माझी विनंती आहे, यंदाच्या वर्षी शहरातील रक्तपिशव्यांची तूट लक्षात घेता रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपत शुभेच्छा द्याव्यात, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

संस्कृती प्रतिष्ठानचे सचिव नीलेश कोंढाळकर म्हणाले, ‘शुभारंभ लॉन्स येथे रक्तदान शिबिराची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या (मंगळवारी) दिवसभर रक्तदान शिबिर सुरु असून यात नागरिकांनी सहभागी व्हावे. ज्यांना कोरोनाची लागण होऊन गेली असेल किंवा लसीकरण झाले असेल त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करुन लसीकरणासाठी पुढे यावे’.

Tags: blood donationMayor murlidhar moholpuneResolution Day

शिफारस केलेल्या बातम्या

Pune : “आम्ही घरी जायचे तरी कसे..?” पालिकेच्या ढिसाळ कारभारावर नागरिक संतप्त
पुणे

Pune : “आम्ही घरी जायचे तरी कसे..?” पालिकेच्या ढिसाळ कारभारावर नागरिक संतप्त

12 hours ago
Sanjay Raut : खासदार संजय राऊतांच्या अडचणीत होणार वाढ; हक्कभंगाच्या कारवाईचा चेंडू आता राज्यसभेत ?
Top News

खासदार संजय राऊत धमकी प्रकरणात पुण्यातून एकजण ताब्यात

15 hours ago
कार्याध्यक्षपदी राकेश कामठे यांची निवड
Top News

कार्याध्यक्षपदी राकेश कामठे यांची निवड

2 days ago
राजगुरूनगर – आयडीबीआय बँकेला लागली भीषण आग
पुणे

राजगुरूनगर – आयडीबीआय बँकेला लागली भीषण आग

5 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

क्रिकेट कॉर्नर : “स्वीट सिक्‍स्टिन’ला नव्या नियमांचे कोंदण

Electric vehicle: ई-वाहन खरेदीत झाली तिप्पट वाढ

#IPL2023 #LSGvDC : मायर्सकडून षटकारांचा पाऊस; LSG चे DC समोर 194 धावांचे तगडे आव्हान

चिंताजनक! पुणे शहर परिसरात रस्ते अपघातात 90 दिवसांत 100 बळी

#IPL2023 #PBKSvKKR : आधी लाईट नंतर पावसाचा व्यत्यय; डकवर्थ लुईस पद्धतीने पंजाबचा 7 धावांनी विजय

माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी काही जणांनी सुपारी दिलीयं – पंतप्रधान मोदी

#IPL2023 : श्रीशांतच्या कानाखाली ते पंतचा No Ball वरुन मैदानावर मोठा ड्रामा; जाणून घ्या…. IPL इतिहासातील’11’ मोठे वाद

कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग यांची तुरुंगातून सुटका

“आयआयटी’चे प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थेत 14 कोटींचा गैरव्यवहार

#IPL2023 #GTvCSK : गुजरातला पहिल्या विजयानंतर मोठा झटका

Most Popular Today

Tags: blood donationMayor murlidhar moholpuneResolution Day

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!