#मावळ_लोकसभा : दुपारी 3 वाजेपर्यंत 41.3 टक्के मतदान

पिंपरी – लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. एकूण 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये नागरिक आपलं बहुमुल्य मत नोंदवणार आहेत.

चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागी मतदान पार पडत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण सरासरी 41.03 टक्के मतदान झाले आहे.

मावळ विधानसभानिहाय मतदान टक्केवारी

1. पनवेल 40.90 टक्के
2. कर्जत 44.60 टक्के
3. उरण 42.51 टक्के
4. मावळ 41.73 टक्के
5. चिंचवड 41.34 टक्के
6. पिंपरी 37.81 टक्के

एकूण – 41.03 टक्के

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.