Video: माउली चित्रपटांच्या कलाकारांसोबत लय भारी गप्पा ! पहा उद्या संध्याकाळी ५ वाजता

उद्या दि. १५ डिसेंबर , संध्याकाळी ५.०० वाजता माउली चित्रपटातील कलाकार रितेश देशमुख, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव आणि सैयामी खेर यांच्यासोबत खास गप्पा 

रितेश देशमुखचा ‘माउली’ चित्रपट आज १४ डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. लय भारीच्या प्रचंड यशानंतर रितेश देशमुख पुन्हा एकदा माऊलीच्या रूपाने प्रेक्षकांना भेटण्यास आला आहे. या चित्रपटांमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि संवाद ऐकायला मिळत आहेत. या चित्रपटात रितेश एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माउली चित्रपटाच्या निमित्ताने उद्या दि. १५ डिसेंबर, संध्याकाळी ५.०० वाजता दिलखुलास गप्पा मारणार आहोत. या कार्यक्रमाची निर्मिती “मल्हार फिल्मस् अॅण्ड एन्टरटेन्मेंटस्” यांनी केली अाहे, तर दैनिक प्रभात प्रस्तूतकर्ते अाहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन “एकता कपूर” यांनी केले असून दिग्दर्शन “अादित्य कानेगांवकर” यांचे अाहे.

-Ads


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)