मुंबई – शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर मनसे नेत्याने जिव्हारी लागणारी टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शिवसेनेप्रति निष्ठेवर प्रश्नचिन्ह लावण्यात आले आहे. यावर आता मनसे नेत्यांकडून प्रतिउत्तर देण्यात आले आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत टीका केली आहे.
महाराष्ट्रात वांद्रे मातोश्री येथे असा एक “सोंगाड्या” आहे जो सकाळी भगवा,दुपारी हिरवा आणि रात्री सप्तरंगात असतो… तरी बाईला कोण कधी उठतो व कधी झोपतो याचं जास्त पडलंय… वर्षभरात सोंगाड्याचा अनुभव आला की “गुळाची ढेप” मातोश्रीचा अंधार सोडून दुसऱ्या कळपात दिसली तर नवल वाटायला नको…
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) December 3, 2022
मनसे नेते गजानन काळे यांचे ट्विट
‘महाराष्ट्रात वांद्रे मातोश्री येथे असा एक “सोंगाड्या” आहे जो सकाळी भगवा,दुपारी हिरवा आणि रात्री सप्तरंगात असतो… तरी बाईला कोण कधी उठतो व कधी झोपतो याचं जास्त पडलंय… वर्षभरात सोंगाड्याचा अनुभव आला की “गुळाची ढेप” मातोश्रीचा अंधार सोडून दुसऱ्या कळपात दिसली तर नवल वाटायला नको…’