#INDvNZ 4th T20 : भारत-न्यूझीलंड सामना टाय; सुपरओव्हर व्दारे विजेता ठरणार

वेलिंग्टन : भारत-न्यूझीलंड दरम्यानचा चौथा टी-२० सामना टाय झाला आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल सुपर ओव्हरव्दारे लागणार आहे.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १६५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या संघाने २० षटकांत ७ बाद १६५ धावा केल्या. त्यामुळे हा सामना टाय झाल्याने सामन्याचा निकाल सुपर ओव्हर व्दारे लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.