डिजीटल इंडियाला चालना देण्यासाठी मास्टरकार्डची गुंतवणूक 

नवी दिल्ली: डिजीटल इंडियाला चालना देण्यासाठी तसेच रोखीने व्यवहार कमी व्हावे याकरीता मास्टर कार्ड इंडियाने आपल्या महसूलापेक्षाही जास्त म्हणजे 6500 कोटी रुपयाची गुंतवणूक भारतात केली असल्याचे कंपनीचे दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष पौरुष सिंग यानी सांगीतले. या क्षेत्राला कंपनीने गेल्या 26 वर्षापासून तंत्रज्ञान पुरविले आहे.

सरकारने आता डिजीटल इंडिया मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी आकवश्‍यक ती कामे कंपनी करणार आहे. कंपनीचे पुण्यासह गुडगाव आणि बंगळूरूत काम चालत आहे. त्याचबरोबर कंपनीने वडोदरा येथे तंत्रज्ञान केंद्र सुरू केले आहे. या डिकाणी हजारो राजगार निर्मार झाले असल्याचे त्यानी सांगीतले. जास्तीत जास्त व्यवहार ईलेक्‍ट्रॉनीक पध्ततीने व्हावेत आणि ते सुरक्षित पध्दतीने व्हावेत याकरीता कंपनी काम करीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतातील कर्मचाऱ्याचे प्रमाण कंपनीच्या जगातील कर्मचाऱ्याच्यातूलनेत तब्ब 14 टक्‍के आहे. कंपनीच्या डेबीट कार्टवरील व्यवहार इतर स्पर्धकाच्यातूलनेत 75 टक्‍के स्वस्तात पडतात असा दावा त्यानी केला. केंद्र सरकारने डिजीटल अर्थव्यवस्थला जालनो दिल्यामुळे त्याबाबत आता चांगली वातरवरण निर्मीती झाली आहे. त्यामुळे आगामी काळाता असे व्यवहार वाढण्याची ाक्‍यताअसल्याचे त्यानी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)