Karnataka : कलबुर्गी विमानतळावर मास्कची सक्ती; मास्क नसलेल्यांना…

बेंगळुरू – रेस्टॉरंट्‌स, पब आणि शाळांनंतर, कर्नाटकच्या कलबुर्गी विमानतळ परिसरात अभ्यागत आणि प्रवाशांसाठी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. मास्क नसलेल्या कोणालाही विमानतळाच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही,असे कलबुर्गी विमानतळाचे संचालक चिलाका महेश यांनी सांगितले. यापूर्वी कर्नाटकातील रेस्टॉरंट, पब, थिएटर हॉल, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले होते. महसूल मंत्री आर अशोक यांनी सोमवारी … Continue reading Karnataka : कलबुर्गी विमानतळावर मास्कची सक्ती; मास्क नसलेल्यांना…