आज रात्री मंगळ येणार पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ 

नवी दिल्ली: आज रात्री मंगळ पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येणार असल्याने आजची रात्र ही खगोल प्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे. आज रात्रीचे मंगळ व पृथ्वी यांच्यादरम्यानचे अंतर हे गेल्या १५ वर्षांमधील सर्वात कमी असणार आहे. आज रात्री मंगळ व पृथ्वी यांच्यामधील अंतर हे ५७.६ दशलक्ष किलोमीटर्स एवढे असणार आहे. तत्पूर्वी २००३ मध्ये मंगळ पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आला होता.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)