Sports Calendar 2023 : येत्या वर्षात 4 विश्वचषकांचा थरार, जाणून घ्या….2023 मधील महत्त्वाच्या स्पर्धा

नवी दिल्ली – आगामी वर्ष म्हणजेच 2023 हे क्रीडा जगतासह भारतासाठी खूप विशेष ठरणार आहे. या वर्षात क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल या खेळांमध्ये भव्य स्पर्धा पार पडणार आहेत. यात एकूण चार विश्वचषक स्पर्धांही रंगणार आहेत. यात क्रिकेट विश्वचषक, हॉकी विश्वचषक, फुटबॉल महिला विश्वचषक आणि महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषक यांचा समावेश आहे. यासह पहिली महिला इंडियन … Continue reading Sports Calendar 2023 : येत्या वर्षात 4 विश्वचषकांचा थरार, जाणून घ्या….2023 मधील महत्त्वाच्या स्पर्धा