मुंबई- नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसात ऩऊ रंगांचे कपडे परिधान केले जातात. आजचा पहिला दिवस. आजचा रंग राखडी. आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या अभिनेत्री सगळे मराठी सण उत्साहाने साजरा करत असतात. यावर्षी देखील राखडी रंगाची साडी नेसून अभिनेत्रींने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
पहा त्या अभिनेत्रींचे राखडी साडीतील मनमोहक फोटो…
- प्रिया बापट
2. धनश्री काडगावकर
3. शाश्वती पिंपळकर
4.मृण्मयी देशपांडे
5. सुरभी हांडे
6. रेश्मा शिंदे
7. अश्विनी महांगडें