Dainik Prabhat
Monday, June 5, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #OdishaTrainAccident
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home महाराष्ट्र

मराठी भाषेला लवकरच अभिजात दर्जा : केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री

by प्रभात वृत्तसेवा
February 3, 2022 | 8:45 pm
A A
मराठी भाषेला लवकरच अभिजात दर्जा : केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री

नवी दिल्ली – देशाला मराठी भाषा व साहित्याचा अभिमान आहे. या भाषेला अभिमत भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडून गतीने कार्य होत असून मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी आज संसदेत दिली.

राज्यसभेत प्रश्नकाल सत्रात उपस्थित विषयावर बोलताना मेघवाल यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जाबाबत सुरु असलेल्या कार्यवाहीविषयी माहिती दिली. महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव हा सांस्कृतिक मंत्रालयाकडून भाषा तज्ज्ञांच्या समितीकडे पाठविण्यात आला. या समितीचा अहवाल साहित्य अकादमीकडे गेला व तेथे काही त्रुटींची पूर्तता झाली आहे.

सद्या, हा प्रस्ताव आंतरमंत्रालय स्तरावर विचाराधीन आहे. केंद्रीय गृह मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय,शिक्षण मंत्रालय आदि मंत्रालयांतर्गत सद्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरु असून या विषयाला गती आली आहे. याबाबत आवश्‍यक चर्चा व कार्यवाहीनंतर निर्णय घेण्यात येईल असे, मेघवाल यांनी सांगितले.

अद्यापपर्यंत देशातील सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने 2004मध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत मूळ निवेदन निर्गमीत केले होते. तद्‌नंतर, 25 नोव्हेंबर 2005 रोजी गृहमंत्रालयाने अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला प्राधिकारी संस्था म्हणून जाहीर केले असल्याचेही मेघवाल यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पूरक प्रश्नाद्वारे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे आणि रजनी पाटील यांनी सहभाग घेतला.

Tags: Arjunram Meghwalelite statusmarathi languageUnion Minister of State for Culture

शिफारस केलेल्या बातम्या

#मराठीभाषागौरवदिन : मराठी सर्वांना सामावून घेणारी भाषा – मुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र

#मराठीभाषागौरवदिन : मराठी सर्वांना सामावून घेणारी भाषा – मुख्यमंत्री शिंदे

3 months ago
पूजेतील शांती आणि शस्रातील क्रांती ही भारतीयांची खरी ओळख – राज्यपाल कोश्यारी
महाराष्ट्र

मराठी भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवावे – राज्यपाल कोश्यारी

4 months ago
मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान – मंत्री दीपक केसरकर
महाराष्ट्र

मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान – मंत्री दीपक केसरकर

4 months ago
अभिजात दर्जाबाबत राजकीय पातळीवर उदासीनता ! मराठी भाषाविषयक परिसंवादात विविध साहित्यिकांची खंत
पुणे

अभिजात दर्जाबाबत राजकीय पातळीवर उदासीनता ! मराठी भाषाविषयक परिसंवादात विविध साहित्यिकांची खंत

5 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पर्यावरण जपण्यासाठी पक्ष्यांचे अस्तित्वही महत्त्वाचेच..

प्लॅस्टिकपासून इंधन ! डॉ. मेधा ताडपत्रीकर यांचा अनोखा प्रयोग

‘प्लॅस्टिक’ बाटल्या नकोच…

#’बीट प्लॅस्टिक पोल्युशन’ …

महाराष्ट्र होणार रेल्वे फाटकमुक्‍त ! केंद्र सरकारकडून 16 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प

Pune : उपसंचालकांपुढे ‘भ्रष्ट’ कारभाराचे आव्हान

दहावीनंतरच्या दाखल्यांसाठी करावी लागणार धावपळ ! प्रथम येणाऱ्यास प्राधान्यानेच मिळणार दाखले

पहिल्याच वळिवाने पुणेकरांची दमछाक ! ठिकठिकाणी पाणीच पाणी : नालेसफाईची पोलखोल..पण वातावरणात मात्र गारवा

Pune : डीपी रस्त्यासाठी धायरीत ‘जनआक्रोश’

अडीच वर्षांत लोकअदालतमध्ये 215 कुटुंबे जोडली

Web Stories

कंगनाने एअरपोर्ट लूकला केले गुडबाय
कंगनाने एअरपोर्ट लूकला केले गुडबाय
आजचे भविष्य
आजचे भविष्य
फिटनेस : ताण म्हणजे नेमकं काय ?
फिटनेस : ताण म्हणजे नेमकं काय ?
ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप
ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप
रूपगंध
रूपगंध

Most Popular Today

Tags: Arjunram Meghwalelite statusmarathi languageUnion Minister of State for Culture

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
कंगनाने एअरपोर्ट लूकला केले गुडबाय आजचे भविष्य फिटनेस : ताण म्हणजे नेमकं काय ? ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप रूपगंध