#मराठीभाषागौरवदिन : मराठी सर्वांना सामावून घेणारी भाषा – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : “जी भाषा जात-पात विसरून सर्वांना सामावून घेते तीच विश्वाची भाषा होते. हे सर्व गुण मराठी भाषेत आहेत. या भाषेचा वापर अधिकाधिक करून मराठी भाषा समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी आवर्जून मराठी बोलले, लिहिले पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात ‘मराठी भाषा दिनानिमित्त’ महाराष्ट्र विधानमंडळ आयोजित ‘साहित्याची ज्ञानयात्रा’ या … Continue reading #मराठीभाषागौरवदिन : मराठी सर्वांना सामावून घेणारी भाषा – मुख्यमंत्री शिंदे