Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home महाराष्ट्र

मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान – मंत्री दीपक केसरकर

by प्रभात वृत्तसेवा
January 24, 2023 | 5:42 pm
A A
मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान – मंत्री दीपक केसरकर

मुंबई : “मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान आहे, या भाषेचे संवर्धन झाले पाहिजे. म्हणूनच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांचा सन्मान केला जातो’’. अशी माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्ताने मराठी भाषा विभागातर्फे मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला आमदार समाधान अवताडे, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, ज्येष्ठ साहित्यिक उषा तांबे उपस्थित होते. यावेळी मराठी भाषेतील योगदानाबद्दल मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

मंत्री केसरकर पुढे म्हणाले की, “मराठी भाषा विश्वकोष तयार करणाऱ्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या जन्मगावी वाईला मराठी भाषेचा गौरवपूर्ण इतिहास जतन करणारे ‘संग्रहालय’ उभे राहणार आहे. मरीन लाईन्स, मुंबई येथे मराठी भाषा भवन ची इमारत उभी राहते आहे. या भवनात मराठी भाषा अभ्यासकांसाठी अभ्यासिका आणि मुंबई बाहेरील साहित्यिकांना निवासाची व्यवस्था असणार आहे. नुकत्याच झालेल्या मराठी विश्व संमेलनाचा संदर्भ देऊन मंत्री केसरकर यांनी दरवर्षी असे संमेलन घेणार असल्याचा मानस बोलून दाखविला.

राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खासगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इ. संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि. १४ जानेवारी ते दि. २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. यादरम्यान मंत्रालयात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

मराठी साहित्य संमेलन घेणाऱ्या संस्थांना देण्यात येणारा अनुदान निधी वाढविला असून सीमाभागात मराठी भाषा संवर्धन करणाऱ्या संस्थांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.

पुढील दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार – मुख्यमंत्री शिंदे

ज्ञान भाषा म्हणून मराठीचा वापर वाढावा यासाठी शैक्षणिक धोरणानुसार अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयक अभ्यासक्रम मराठीतून शिकविण्यात येणार आहेत. यामुळे मराठी शाळा संवर्धनाला मदत होईल असेही मंत्री केसरकर म्हणाले.

 

Tags: marathi languageMarathi Language Minister Deepak Kesarkarpride of the Maharashtra

शिफारस केलेल्या बातम्या

पूजेतील शांती आणि शस्रातील क्रांती ही भारतीयांची खरी ओळख – राज्यपाल कोश्यारी
महाराष्ट्र

मराठी भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवावे – राज्यपाल कोश्यारी

2 weeks ago
मराठी भाषेतून शिक्षण देण्यावर राज्य शासन भर देणार – शालेय शिक्षण मंत्री केसरकर
कोंकण

मराठी भाषेतून शिक्षण देण्यावर राज्य शासन भर देणार – शालेय शिक्षण मंत्री केसरकर

3 months ago
भारतीयांच्या ‘सेवाभावी’ वृत्तीमुळेच करोना साथीवर नियंत्रण – राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी
Top News

महाराष्ट्रात असताना मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे – राज्यपाल कोश्यारी

6 months ago
नागरिकांना कन्नड उपविभागीय कार्यालयात चांगल्या सेवा मिळणार- पालकमंत्री सुभाष देसाई
महाराष्ट्र

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लोकसहभाग हवा – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

10 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

भूकंपाने तुर्कीमध्ये हाहा:कार; भारताकडून मदतीची दुसरी तुकडी रवाना

INDvsAUS 2023 | भारताविरुद्धची मालिका ऍशेसपेक्षाही मोठी; स्टिव्हन स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे मत

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा गेला चोरीला; शहरातील नागरिकांना झाले खूप दुःख

रॅपिडोला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण

#AsiaCup । आशिया करंडकाचे भविष्यच टांगणीला; बीसीसीआय आणि पीसीबीच्या वादाचे ग्रहण

खासगी वाहनचालकांची मनमानी : नाशिक फाटा, चिंचवड स्टेशन येथील चित्र

पोटनिवडणुकीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष सुरू

‘नाणार’ संदर्भात लिहणाऱ्या पत्रकाराचा अपघाती मृत्यू, विनायक राऊतांकडून घातपाताचा संशय, नेमकं प्रकरण काय?

#RanjiTrophy | उपांत्य लढतींचा उद्यापासून रंगणार थरार; ‘या’ युवा खेळाडूंकडे सर्वांचेच लक्ष

Most Popular Today

Tags: marathi languageMarathi Language Minister Deepak Kesarkarpride of the Maharashtra

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!