पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन…
1. केंद्रातील मोदी सरकारकडून एअर इंडियाची विक्री
खरेदीदारांकडून मागवले प्रस्ताव2. देशाच्या गद्दारांना गोळ्या घाला :आम्ही स्वातंत्र्य मिळवून देऊ
अमित शहांच्या रॅलीतील घोषणाबाजीने नवा वाद3. शरजील इमामच्या घरावर गुप्तचर खात्याचा छापा
वादग्रस्त व्हिडिओ क्लिपची सत्यता पडताळण्याची विद्यार्थ्यांची मागणी4. देशातील सात मोठ्या क्षेत्रांमध्ये साडेतीन कोटी लोक बेरोजगार
वाढत्या बेरोजगारीवरून प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल5. आंध्रप्रदेश सरकारचा आणखी एक मोठा निर्णय
राज्याची विधानपरिषद रद्द करण्याच्या प्रस्तावाला मान्यता6. मराठवाड्यातील पाणी प्रश्नासाठी पंकजा मुंडे यांचे लाक्षणिक उपोषण
तर माझं उपोषण सरकारचे लक्ष वेधण्यासाठी असल्याचे मुंडे यांचे स्पष्टीकरण7. दहा रुपयाच्या थाळीसोबत 20 रुपयाचे बिसलेरी पाणी पिणारा गरीब माणूस
मनसेचे नेते अपेय खोपकार यांची आव्हाडांवर मार्मिक टीका8.मला हिंदुहृदयसम्राट म्हणून संबोधू नका
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना9. राज्यातील ग्रामपंचायतींचा ठाकरे सरकारला धक्का
सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून व्हावी : ग्रामपंचायतींचा ठराव10. अभिनेता अक्षय कुमारने पुन्हा दाखवली दिल दोस्ती दुनियादारी
आमिरच्या शब्दाखातर बच्चन पांडेच्या प्रदर्शनाची तारिख बदलली