नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या गावामध्ये दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय पीडित महिलेचा( बुधवारी दि . ३० सप्टेंबर ) दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने पुन्हा एकदा निर्भया प्रकरणाच्या वेदनादायी आठवणी ताज्या झाल्या.
सध्या उत्तर प्रदेशातील या घटनेचा सर्वच स्तरावरून निषेध करण्यात येत आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही हाथरसमधील घटनेवर राग व्यक्त केला आहे. याच पाठोपाठ मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेता प्रिय दर्शन आणि हेमंत ढोमे यांनी देखील योगी सरकारवर टीका करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
https://www.facebook.com/priyadarshan.jadhav.9/posts/1265825370422501
‘तुला बोलू दिलं नाही ना पाहू दिलं. तुझी इतकी भीती की रात्रीच तुला जाळून टाकलं कुणालाही कळू न देता..” असं प्रियदर्शन म्हणाला आहे.
तुझा हतबल भाऊ… 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽#HathrasHorror #JusticeForManishaValmiki pic.twitter.com/BWl1os3UGA
— हेमंत ढोमे | Hemant Dhome (@hemantdhome21) September 30, 2020
शाही अनेकदा गलीच ती आम्ही कधीच विकून खाल्लीय… ताई गं मला माफ कर मी फक्त RIP म्हणतो मेणबत्या नी फलक धरून निषेध व्यक्त करतो तुझे लचके तोडणाऱ्यांची आधी जात बघतो
थोडा कमी फरक पडावा म्हणुन, तुझीही जात बघुन शांत होतो! तू घरातुन आता एकटी निघू नकोस
कारण बाहेर शैतानाने बांगड्या भरल्यात! तुझ्या सारख्या निष्पाप त्याने खूप खाल्यात!
त्या शेतानांचा रंग काय होता ? निळा? हिरवा? भगवा? लाल? कुठला का असेना… तुला तो काळाच दिसता असेल. आमची अजून एक बहिण हकनाकोली, राग येतो, भयानक ताप येतो पण काय करना जात-धमरिया रोग्याउन ओलय किरा नाही,
https://www.facebook.com/arohwelankarofficial/posts/2290047777808271