मराठी अभिनेत्रींनी केली शक्‍तीस्वरूप दुर्गेची उपासना

Madhuvan

मुंबई – शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात आपण सर्वजण शक्‍तीस्वरूप दुर्गेची उपासना करतो. विविध व्रतवैकल्यांच्या माध्यमातून देवीच्या उपासनेत लीन होतो. आपल्या प्रत्येकाच्या आत एक आत्मशक्‍ती असून, ती ओळखण्याचा हा कालखंड आहे.

दुर्गामातेला शक्‍तीचे आद्यपीठ मानले जाते आणि सर्व शक्‍तींचा स्रोतही. या शक्‍तीस्रोतामधून ऊर्जा ग्रहण करून स्वतःच्या अंतरंगात देवीचा अंश जागृत करणे हीच देवीची खरी उपासना आहे.

या उपासनेसाठी मराठी कलाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींनी एका अनोख्या स्वरूपात देवीची आराधना केली.

अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत, अपूर्वा नेमळेकर, रुपाली भोसले या नायिकांनी नवरात्रीच्या दिवसात वेगवेळ्या देवींचे रुप साकारले आहे. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर आकर्षण ठरत आहे.

 

View this post on Instagram

 

🙏🏻 HAPPY NAVRATRI 🙏🏻 Every woman who awakens courage within herself is DURGA. Every woman who awakens transformation within herself is KALI.. Every woman who awakens Devotion within herself is PARVATI.. Every woman who awakens nurturing within herself is ANNAPURNA.. EVERY WOMAN IS SHAKTI.. . Day 2 (Orange) . Costume Designed & Styled by @benz.fashion (Tanya) Makeup @manishakolge_makeup_artist Clicked by @rahul_mahadik_photography Lights by @abhi_ware_photography & @amol_jadhav_photographer_ . . . . #HappyNavratri202 #KadakLaxmi #OrangeColour #GirlWithDreams #NeverGiveUp #EveryWomanIsShakti #FestiveSeason #PostiveLife #PostiveVibes #StayStrong #BeYourself #LifeIsBeautiful #SaturdayVibes #RupaliBhosle #RockingRupali #RupaliWinningHearts #KeepLoving #Ruank 🧿👸🏻

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle) on

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.