Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

फोनसोबत चार्जर न दिल्याने शेकडो iPhone केले जप्त ‘या’ देशाने उचलले महत्वाचे पाऊल

by प्रभात वृत्तसेवा
November 27, 2022 | 3:02 pm
A A
फोनसोबत चार्जर न दिल्याने शेकडो iPhone केले जप्त ‘या’ देशाने उचलले महत्वाचे पाऊल

नवी दिल्ली – आयफोनसोबत बॉक्‍समध्ये चार्जर न दिल्याने ऍपलवर अनेकदा कारवाई झाली परंतु कंपनीला दंड भरायला जास्तच आवडते कि काय ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण एका देशातील सरकारने शेकडो आयफोन जप्त केले आहेत. फोनसोबतच्या बॉक्‍समध्ये चार्जर दिलेला नसल्याचं कारण देत सरकारने हे पाऊल उचलले आहे. कोणत्याही गॅझेटसोबत चार्जर ही अत्यंत महत्त्वची ऍक्‍सेसरी आहे आणि तो ग्राहकाचा हक्कही आहे, असे ब्राझील सरकारचे मत आहे.

ऍपलवर ब्राझील सरकारने केलेली ही पहिली कारवाई नाही. याआधीही ऍपलला आयफोनसोबत चार्जर न दिल्याने दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे. एका इंग्रजी वृत्तांसुर, ब्राझील सरकारने अनेक ऍपल स्टोअर्समधील आयफोन जप्त केले आहेत आणि या कारवाईला ऑपरेशन डिस्चार्ज असे नाव देण्यात आले आहे. ऍपलच्या सर्व अधिकृत स्टोअरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात, ऍपलला ब्राझीलमध्ये चार्जरशिवाय आयफोन विकल्याबद्दल सुमारे 164 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. ब्राझीलच्या न्यायाधीशांनी सांगितले की ऍपलने ग्राहकांना आयफोनसह चार्जर न देऊन अतिरिक्त उत्पादन खरेदी करण्यास भाग पाडले.म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Tags: 'ब्राझील देशाने उचलले महत्वाचे पाऊलApple had to pay billions in finesapple iphone sezedApple ला भरावा लागला कोट्यवधीचा दंडBrazilbrazil countrybrazil sezed apple iphoneiphoneiPhones seizedMany iPhones were seized for not giving a chargerकोट्यवधीचा दंडफोनसोबत चार्जर न दिल्याने शेकडो iPhone केले जप्तब्राझील
Previous Post

‘कंतारा’ स्टार ऋषभ शेट्टी म्हणाला,’रश्मिका मंदान्नासोबत काम करण्यात रस नाही’

Next Post

Satara : वाढदिवस साजरा करताना धारदार कोयत्याने वार करत युवकाची हत्या

शिफारस केलेल्या बातम्या

Brazil Plane Crashes :  ब्राझीलमध्ये विमान कोसळले; सर्व 14 जणांचा मृत्यू
Top News

Brazil Plane Crashes : ब्राझीलमध्ये विमान कोसळले; सर्व 14 जणांचा मृत्यू

2 weeks ago
iPhone चार्ज होत असताना त्याच्या जवळ झोपू नका, Appleचा वापरकर्त्यांना इशारा!
टेक्नोलॉजी

iPhone चार्ज होत असताना त्याच्या जवळ झोपू नका, Appleचा वापरकर्त्यांना इशारा!

1 month ago
तुमचा मोबाईल फोन हॅक झालाय का? ‘अशा’ प्रकारे करू शकता ठीक
Uncategorized

तुमचा मोबाईल फोन हॅक झालाय का? ‘अशा’ प्रकारे करू शकता ठीक

2 months ago
Apple iPhone : तब्बल 1.3 कोटी रुपयांना विकला गेला सर्वात जुना आयफोन ! जाणून घ्या, त्याची खासियत..
टेक्नोलॉजी

Apple iPhone : तब्बल 1.3 कोटी रुपयांना विकला गेला सर्वात जुना आयफोन ! जाणून घ्या, त्याची खासियत..

2 months ago
Next Post
Satara : वाढदिवस साजरा करताना धारदार कोयत्याने वार करत युवकाची हत्या

Satara : वाढदिवस साजरा करताना धारदार कोयत्याने वार करत युवकाची हत्या

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

US government : अमेरिकेवरील ‘शटडाउन’चे संकट टळले…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: 'ब्राझील देशाने उचलले महत्वाचे पाऊलApple had to pay billions in finesapple iphone sezedApple ला भरावा लागला कोट्यवधीचा दंडBrazilbrazil countrybrazil sezed apple iphoneiphoneiPhones seizedMany iPhones were seized for not giving a chargerकोट्यवधीचा दंडफोनसोबत चार्जर न दिल्याने शेकडो iPhone केले जप्तब्राझील

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही