अर्थवाणी…

“स्पेक्‍ट्रमशिवाय 5 जी सेवा सुरू होऊ शकणार नाहीत. ही बाब ध्यानात घेऊन अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वित्झर्लंड, सौदी अरेबिया या देशात 5 जी स्पेक्‍ट्रमचे लिलाव सुरू झालेले आहेत. भारत सरकारनेही 5जी स्पेक्‍ट्रम लिलाव शक्‍य तितक्‍या लवकर सुरू करण्याची गरज आहे. अन्यथा आपण या क्षेत्रात मागे पडण्याचा धोका संभवतो.

-मनीष व्यास, अध्यक्ष दूरसंचार विभाग, टेक महिंद्रा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)