मणिपूर : लोकसभा निवडणुकांना अवघे काही दिवस उरले असून देशभरातील सर्वच प्रमुख पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मणिपूर येथील इंफाळ येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला, “काँग्रेसने अशा लोकांना पाठिंबा दिला आहे ज्यांना काश्मिरात एक आणि दिल्लीत एक पंतप्रधान हवा आहे. एवढंच काय तर काँग्रेसचे ढकोसला पत्र म्हणजेच त्यांचा जाहीरनामा पाहिला तर तो देखील भारताचा कमी आणि पाकिस्तानचा जास्त वाटतो.”
PM Modi in Imphal, Manipur: Congress un logon ke sath khadi hai jo kehte hain ki Jammu and Kashmir mein do PM hone chahiye, ek Dilli mein, ek Jammu and Kashmir mein. Yahan tak ki Congress ka jo 'dhakosla patra,' hai vo Bharat ka kam, Pakistan ka bhopu zyada lagta hai. pic.twitter.com/XI87LuLjpS
— ANI (@ANI) April 7, 2019