WMPL 2024 : एमसीएच्या वतीने महिला प्रीमियर लीगची घोषणा, स्मृती मंधाना-किरण नवगिरे आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा असणार समावेश…

Women’s Maharashtra Premier League 2024  :- गेल्या वर्षी – २०२३ महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) ने आता महिलांसाठी महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्लूएमपीएल) स्पर्धेच्या आयोजनाची घोषणा केली आहे. एका राज्यासाठी स्वतंत्रपणे महिला प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करणारी एमसीए ही देशातील पहिली संघटना ठरली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)च्या मान्यतेखाली … Continue reading WMPL 2024 : एमसीएच्या वतीने महिला प्रीमियर लीगची घोषणा, स्मृती मंधाना-किरण नवगिरे आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा असणार समावेश…