कोणतेही काम न करता 1 कोटी रुपये पगार, तरीही कर्मचाऱ्याने बॉसवर दाखल केला खटला; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…

डब्लिन – कर्मचाऱ्याने आठ ते दहा तास काम करायचे आणि महिन्याच्या महिन्याला पगार घ्यायचा हा एक सर्वसाधारण नियम असला तरी आयर्लंडमध्ये मात्र वेगळीच घटना समोर आली आहे. कोणतेही काम न करता बसून असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला तब्बल एक कोटी रुपये पगार दिला जात असून आपल्याला कोणतेही काम दिले जात नसल्याबद्दल या कर्मचाऱ्याने आता आपल्या बॉसलाच कोर्टात … Continue reading कोणतेही काम न करता 1 कोटी रुपये पगार, तरीही कर्मचाऱ्याने बॉसवर दाखल केला खटला; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…