Bengal : हावडा स्टेशनवर प्रचंड नाट्य; मोदींच्या कार्यक्रमात व्यासपीठावर बसण्यास ममतांचा नकार

कोलकाता – शुक्रवारी हावडा स्टेशनवर प्रचंड नाट्य घडले. आज या स्टेशनवरील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते वंदे भारत एक्‍स्प्रेसला व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यावेळी या कार्यक्रमात व्यासपीठावर बसण्यास मुख्यमंत्री ममतांनी नकार दिला. त्या प्रेक्षकात बसल्या होत्या. रेल्वे स्थानकावर निमंत्रित जमावाच्या एका भागातून जोरदार घोषणाबाजी झाल्यानेही त्या अस्वस्थ दिसल्या. सोयाबीन, कापूस उत्पादकांना योग्य हमीभाव द्या! … Continue reading Bengal : हावडा स्टेशनवर प्रचंड नाट्य; मोदींच्या कार्यक्रमात व्यासपीठावर बसण्यास ममतांचा नकार